Public Awareness Program (जण जागरण कार्यक्रम)

महाराष्ट्र निकोटिन एनोनिमस चे पहिल्या कंवेंशनचे फ़ोटो
मुन्सिपल शाळा-गोरेगाव येथे मुला मुलींना निकोटिन एनोनिमस ची माहिती देताना आपले सभासद
3 मार्च 2024 शेगाव (बुलढाणा) येथे गजानन महाराज प्रकटदीना निमित निकोटिन एनोनिमसचा स्टॉल
8 march 2024 महाशिवरात्रिनिमित्त शिवमंदिर,कैलाश कॉलोनी अंबरनाथ येथे जनजागरण कार्यक्रम आयोजित केला होता
निका द्वितीय कन्वेंशन, नागपुर, जानेवारी 2024